Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ(MIDC) अंतर्गत ‘अभियंता’ पदाची भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक अभियंता

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पदसंख्या- ०३ पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ईमेल)

ई-मेल- gmhrd@midcindia.org

अर्ज करण्याची मुदत- 23 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.midcindia.org/