वस्तू आणि सेवा कर (GST) विभागात भरती
पदाचे नाव- राज्य कर निरीक्षक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- ०४ पदे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन/ऑनलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- राज्यकर सहआयुक्त, नोडल -३ यांचे कार्यालय, ४ था मजला, ई -विंग वस्तू व सेवाकर भवन, माझगाव, मुंबई – १०
इमेल- eoba2.mumbai@gmail.com
अर्ज करण्याची मुदत- 30 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- http://gstmumbai.gov.in/