Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्य अंतर्गत SCC (Tech) कोर्स ऑक्टोबर 2023

0

कोर्सचे नाव- 61st SCC (T) (पुरुष) & 32nd SCCW (T) (महिला) कोर्स ऑक्टोबर 2023

शैक्षणिक पात्रता- SSC (T)-61 & SSCW (T)-32: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी. SSC (W) (Tech): B.E/B.Tech

पदसंख्या- 191 जागा

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 09 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in