कृषी पर्यवेक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2023
पदाचे नाव- कृषी पर्यवेक्षक (गट-क)
विभाग व पदसंख्या
1 औरंगाबाद- 69
2 पुणे- 112
3 ठाणे- 79
4 नाशिक- 96
5 कोल्हापूर- 82
6 नागपूर- 113
7 अमरावती- 109
8 लातूर- 99
पदसंख्या- 759 जागा
शैक्षणिक पात्रता- महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाच्या कार्यालयात कृषी सहाय्यक (गट-क) या पदावर दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी 05 वर्षे नियमित सेवा केलेल्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असतील.
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 28 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट https://krishi.maharashtra.gov.in/