रयत शिक्षण संस्थेत भरती
पदाचे नाव- सहाय्यक शिक्षक

शैक्षणिक पात्रता- B.A., B.Ed
पदसंख्या- 06 पदे
नोकरी ठिकाण- सातारा
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- मुख्याध्यापक, सिद्धेश्वर विद्यालय, कुर्ली ता. निपाणी, जिल्हा- बेळगावी पिन- 591241
अर्ज करण्याची मुदत- 2 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट- http://rayatshikshan.edu/