Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- कॉन्स्टेबल/ड्रायव्हर, कॉन्स्टेबल (ड्रायव्हर-कम-पंप-ऑपरेटर)

पदसंख्या- ४५१ पदे

शैक्षणिक पात्रता- मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 22 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- https://www.cisf.gov.in/