Take a fresh look at your lifestyle.

10 वी, ITI मुरगाव बंदर प्राधिकरणात ‘अप्रेंटीस’ पदाची भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटीस

पदसंख्या- 51 पदे

शैक्षणिक पात्रता- 10वी + संबंधीत ट्रेड

नोकरी ठिकाण- गोवा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन/ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- सचिव (आय/सी), प्रशासकीय कार्यालय इमारत, मुरगाव बंदर प्राधिकरण, हेडलँड सडा, मुरगाव, गोवा, 403804

अर्ज करण्याची मुदत- 20 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://mptgoa.gov.in/