गेल (इंडिया) लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती
पदाचे नाव- मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अधिकारी

पदसंख्या- २७७ पदे
शैक्षणिक पात्रता- बॅचलर पदवी (अभियांत्रिकी)
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 2 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट- www.gailonline.com