Take a fresh look at your lifestyle.

RCFL अंतर्गत मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव- अधिकारी (मार्केटिंग)

पदसंख्या- 18 पदे

शैक्षणिक पात्रता- एमबीए (मार्केटिंग स्पेशलायझेशन किंवा मेजर) / MMS (मार्केटिंग स्पेशलायझेशन किंवा मेजर)/ एमबीए (कृषी. व्यवसाय व्यवस्थापन)/ एमबीए (कृषी. व्यवसाय आणि व्यवस्थापन)/ एमबीए (कृषी)

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 29 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.rcfltd.com/