Take a fresh look at your lifestyle.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव- सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता- MD/DNB/MSc, MBBS

पदसंख्या- १३ पदे

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा दिनांक- 9 जानेवारी 2023

मुलाखतीचा पत्ता- डीन कार्यालय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्क, कोल्हापूर

अधिकृत वेबसाईट- https://rcsmgmc.ac.in/