राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरतीला शासनाची मान्यता
यंदा राज्य सरकारच्या वतीने यंदा अनुकंपासह सर्वच विभागांतील रिक्त पदांची भरती करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, त्याअंतर्गतच वनविभागातील वनरक्षकांची राज्यभरात ९ हजार ६४० पद मंजूर आहे. त्यापैकी २०७१ ही रिक्तच आहे. शिवाय वाढत्या कामाच्या ताणामुळे वाढीव पदांचीही संख्याही यात समाविष्ट होईल. त्यामुळे वनविभगात आता मेगा भरती होत आहे.
या पदांसाठी भरती
वनरक्षक (Forest Guard)
एकूण जागा- 9640
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वनरक्षक:- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्यही पात्र असतील.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
ही शारीरिक पात्रता असणं आवश्यक
