Take a fresh look at your lifestyle.

मृदा जलसंधारण विभाग भरती ‘या’ महिन्यात होईल सुरु….

0

मृदा जलसंधारण विभागात ६७० पदांची भरती पुढील आठवड्यात येणे अपेक्षित आहे. तसेच अर्जाचा कालावधी १ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान राहू शकतो.

या संदर्भातील एक परिपत्रक विभाग याद्वारे जाहीर केले आहे. तसेच हि भरती प्रक्रिया TCS/ IBPS द्वारे घेण्यात येणार आहे.