Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांमध्ये विविध पदाच्या 5,907 जागेसाठी भरती ला मंजुरी; GR जारी….

0

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांमधील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांकडुन दि.28.12.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

राज्यातील 34 जिल्हा परिषदांकरीता नियमित मुंजर पदांव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार अधिसंख्य पदे मंजुर करण्यात आलेली आहेत. नियमित वेतनश्रेणीवर 4,147 पदे भरण्यात येणार असून, उर्वरित 1760 पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत.