Take a fresh look at your lifestyle.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव- कॉम्प्युटर प्रोग्रामर

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ सविस्तर वाचा

पदसंख्या- ०४ पदे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- E & C Dept. of VSI

मुलाखतीची तारीख- 2 ते 7 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.vsisugar.com/