आसाम रायफल्स मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- रायफलमन, कॉन्स्टेबल क्लर्क, वॉरंट ऑफिसर

पदसंख्या- 95 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- भारतभर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन/ऑफलाइन
अर्ज करण्याचा इमेल- rectbrdgar@gmail.com
अर्ज करण्याची मुदत- 22 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- www.assamrifles.gov.in