Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय संरक्षण अकादमी अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), पेंटर, ड्रॉट्समन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, कंपोझिटर-कम-पेंटर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कुक, फायरमन, लोहार, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-Cylce रिपेयरर, मल्टी-टास्किंग कर्मचारी (MTS)

पदसंख्या- 251 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 20 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.nda.nic.in/