UPSC अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS) 2023 साठी जाहिरात प्रकाशित
पदाचे नाव- संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I) 2023

पदसंख्या- ३४१ पदे
शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी मध्ये पदवीधर/पदवी
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 10 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.upsc.gov.in/