WCD विभागात ६७० पदांची भरती; GR जाहीर
मृदा जलसंधारण विभागात ६७० पदांची भरती पुढील आठवड्यात येणे अपेक्षित आहे. तसेच अर्जाचा कालावधी १ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान राहू शकतो. या संदर्भातील एक परिपत्रक विभाग याद्वारे जाहीर केले आहे.

तसेच हि भरती प्रक्रिया TCS/ IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. या संदर्भातील पूर्ण जाहिरात आणि पुढील अपडेट्स लवकरच महाभरती वर प्रकाशित होईल.