Take a fresh look at your lifestyle.

विणकर सेवा केंद्र मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ विणकर, परिचर

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पदसंख्या- ०५ पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- संचालक (WZ), विणकर सेवा केंद्र, 15-A, मामा परमानंद मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई – 400 004.

अर्ज करण्याची मुदत- 30 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- http://handlooms.nic.in/