Take a fresh look at your lifestyle.

कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली अंतर्गत विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- जनरल सर्जन, जनरल फिजिशियन, ओ अँड जी स्पेशलिस्ट, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक, लॅब टेक्निशियन, सहाय्यक आरोग्य निरीक्षक, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर, सहाय्यक मेकॅनिक, फिटर, केमिकल मजदूर, व्हॅल्व्हमन, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), डी.आर.जी. ), क्लिनर, सुतार, पेंटर, मजदूर / मदतनीस

पदसंख्या- 26 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नाशिक

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, बंगला क्र. 10, आयकर कार्यालयासमोर, नगर रोड, छावणी औरंगाबाद – 431 002 (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची मुदत- 13 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://deolali.cantt.gov.in/