भारतीय हवाई दलात(इंडियन एअर फोर्स) अंतर्गत ‘अप्रेंटीस’ पदाची भरती
पदाचे नाव- हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT)-01/2023

पदसंख्या- 108 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
नोकरी ठिकाण- नाशिक
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 5 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://indianairforce.nic.in/