युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- “बाह्य ULA प्रमुख, उद्योग सल्लागार, बाह्य विद्याशाखा, प्रमुख
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- ३९ पदे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 27 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट www.unionbankofindia.co.in