लोकसंचलित साधन केंद्र(CMRC) जळगाव येथे भरती
पदाचे नाव- उपजीविका सल्लागार

पदसंख्या- ०५ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
नोकरी ठिकाण- जळगाव
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याची मुदत- 16 डिसेंबर 2022