केंद्रीय GST आणि कस्टम विभागात विविध रिक्त पदांची भरती
पदाचे नाव- कर सहाय्यक, लघुलेखक, हवालदार

पदसंख्या- ११ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- मुख्य आयुक्त, केंद्रीय जीएसटी आणि सीमाशुल्क;पुणे,झोन यांचे कार्यालय, जीएसटी भवन, वाडिया कॉलेज समोर ४१/ए , ससून रोड पुणे, 411001
अर्ज करण्याची मुदत- 2 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.cbic.gov.in