Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अभियंता पदाची भरती

0

पदाचे नाव- सॉफ्टवेअर अभियंता, हार्डवेअर अभियंता

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

पदसंख्या- ०२ पदे

नोकरी ठिकाण- औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत- ईमेल द्वारे

इमेल- tender@aurangabadddcb.com

अर्ज करण्याची मुदत- 16 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://www.adccbank.in