इंडियन एअर फोर्स मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- हवाई दल सामायिक प्रवेश परीक्षा (एएफसीएटी) – ०१/२०२३/ एनसीसी विशेष प्रवेश

पदसंख्या- २५८ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- भारतभर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 30 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://afcat.cdac.in