न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात भरती
पदाचे नाव- प्रशासकीय अधिकारी, विधी अधिकारी, लेखा अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- ०३ पदे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलिना (मुंबई विद्यापीठ जवळ), सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – 400 098
अर्ज करण्याची अंतिम मुदत- 12 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://www.dfsl.maharashtra.gov.in/