जिल्हा परिषदेमध्ये 80 टक्के पदे भरण्याबाबत GR जारी; जाणून घ्या पात्रतेची संपूर्ण माहिती
जिल्हा परिषद भरती 2019 व 2022 यासंदर्भात शासनाने महत्त्वाचा निर्णय 15 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर केलेला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदांच्या एकूण कोट्यातील 80 % पदे भरण्यात यावी अशी सूचना या निर्णयातून देण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषदेच्या भरतीचे संभाव्य वेळापत्रक हे या शासन निर्णयात सांगण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेतील ही भरती जिल्हा निवड समितीमार्फत आयोजित केली जाणार आहे. जिल्हा परिषदेमधील 18 संवर्गातील जवळपास महाराष्ट्रातील 6500 पदे भरण्यात येणार आहेत.
परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक

भरण्यात येणारी पदे
1. कनिष्ठ अभियंता.(स्थापत्य)
2. कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी )
3. विस्तार अधिकारी (पंचायत विभाग)
4. ग्रामसेवक
5. आरोग्य पर्यवेक्षक
6.औषध निर्माता
7.प्रयोगशाळा तंत्रज्ञ
8. आरोग्य सेवक
9. आरोग्य सेविका
10. विस्तार अधिकारी (कृषी विभाग)
11. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
12. पशुधन पर्यवेक्षक
13. वरिष्ठ सहाय्यक (लेखा )
14. पर्यवेक्षिका (अंगणवाडी )
15. वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)
16. विस्तार अधिकारी ( सांख्यिकी)
17. कनिष्ठ लेखाधिकारी
18. कनिष्ठ यांत्रिकी
वरील पदांकरिता लागण्यात येणारी पात्रता

