महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण(RERA) अंतर्गत भरती
पदाचे नाव- वरिष्ठ आयटी सल्लागार, आयटी सपोर्ट, हार्डवेअर आणि नेटवर्क सल्लागार

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- ४ पदे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन अर्ज (ईमेल)
इमेल- techoff2@maharera.mahaonline.gov.in
अधिकृत वेबसाईट- https://maharera.mahaonline.gov.in/