आयकर विभागात विविध जिल्ह्यात काम करण्याची सुवर्णसंधी
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदाचे नाव- विशेष सरकारी वकील
पदसंख्या- 13 जागा
नोकरीचे ठिकाण- नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी.
अर्ज करण्याचा पद्धत- ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन
ई मेल– nashik.pcit1@incometax.gov.in
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता- कार्यालय आयकर आयुक्त-1, खोली क्र. A205, केंद्रीय राजस्व भवन, गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक – 422002.
अर्ज करण्याची मुदत- 05 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट https://incometaxmumbai.gov.in/