Take a fresh look at your lifestyle.

भारतीय स्टेट बँकेत ‘अधिकारी’ पदांची भरती

0

पदाचे नाव- मॅनेजर (प्रोजेक्ट डिजिटल पेमेंट्स),

पदसंख्या– ६४ जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- १२ डिसेंबर २०२२

अधिकृत वेबसाईट- sbi.co.in