पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2521 जागांसाठी भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पदसंख्या- २५२१ जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पश्चिम-मध्य रेल्वे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 17 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- wcr.indianrailways.gov.in