श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँकेत भरती
पदाचे नाव- कनिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पदसंख्या- 8 जागा
निवड प्रक्रिया- मुलाखत
नोकरीचे ठिकाण- बीड
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता- श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लि., बीड मुख्य कार्यालय, जनाधार भवन, जालना रोड, बीड
अर्ज करण्याची मुदत- 6 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://shahubank.com