10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, 290 जागांसाठी या विभागात भरती
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटीस पदाची भरती
पदाचे नाव:-
1 ) मेट (माइन्स) – 60
2) ब्लास्टर (माइन्स) – 100
3) मेकॅनिक डिझेल – 10
4) फिटर – 30
5) टर्नर – 05
6) वेल्डर (G &E) – 25
7) इलेक्ट्रिशियन – 40
8) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 06
9) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – 02
10) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 03
11 ) COPA – 02
12) सर्व्हेअर – 05
13) Reff & AC – 02

शैक्षणिक पात्रता
मेट (माइन्स) & ब्लास्टर (माइन्स): 10वी उत्तीर्ण
उर्वरित ट्रेड: (i) 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI
नोकरी ठिकाण- राजस्थान
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 12 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.hindustancopper.com