इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई येथे भरती
पदाचे नाव- सहाय्यक व्याख्याता, सह सहाय्यक प्रशिक्षक, निम्न श्रेणी लिपिक, शिक्षक सहयोगी

पदसंख्या- २१ जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
नोकरी ठिकाण- IHM मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- Principal, Institute of Hotel Management, Catering Technology & Applied Nutrition, Veer Savarkar Marg, Dadar-West, Mumbai-400 028
अर्ज करण्याची मुदत- २८ नोव्हेंबर २०२२
अधिकृत वेबसाईट- ihmctan.edu