खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे विविध पदांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पदसंख्या- 08 जागा
शैक्षणिक पात्रता
Gynecologist: DGO/DNB/MS/ MMC RegisterPediatrician: DCH/DNB/MD, MMC RegisterMedical Officer: MBBS/MMC RegisterLaboratory Technician: B.Sc + DMLT / B.Sc + MLT, MSCIT
नोकरी ठिकाण- पुणे
मुलाखतीची पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पीटल, खडकी, पुणे-411003
मुलाखतीची तारीख- 29 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://kirkee.cantt.gov.in/