Take a fresh look at your lifestyle.

GMC मिरज येथे विविध रिक्त पदांची भरती

0

पदाचे नाव- सहायक प्राध्यापक

पदसंख्या- एकूण 32 जागा

निवड प्रक्रिया- थेट मुलाखत

नोकरीचे ठिकाण- मिरज, जि. सांगली

शैक्षणिक पात्रता

1) सहायक प्राध्यापक– 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (एम.डी./एम.एस.). 2) भारतीय आयुर्विज्ञान परिषद, नवी दिल्ली यांनी मान्यता दिलेल्या शैक्षणिक अर्हता. 3) सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषद, नवी दिल्ली यांच्या निकषानुसार वरिष्ठ निवासी या पदाचा ०१ वर्षाचा अनुभव/प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

मुलाखतीचा पत्ता- अधिष्ठाता कार्यालय, शासकीय महाविद्यालय मिरज, महाविद्यालय परिषद सभागृह

मुलाखतीची तारीख- 16 /11/2022

अधिकृत वेबसाईट- www.gmcmiraj.edu.in