समर्थ सहकारी बँकेत भरती
पदाचे नाव- तांत्रिक (सहायक कनिष्ठ अधिकारी), शिपाई (कनिष्ठ शाखा सहाय्यक)

पदसंख्या- एकूण 38 जागा
नोकरीचे ठिकाण- महाराष्ट्र राज्यातील शहर व ग्रामीण भाग
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
शैक्षणिक पात्रता
1) तांत्रिक (सहायक कनिष्ठ अधिकारी) – i) पदवी/पदव्युत्तर ii) एमएससीआयटी आणि समतुल्य अभ्यासक्रम
2) शिपाई (कनिष्ठ शाखा सहाय्यक) – 10वी/12वी उत्तीर्ण
अर्ज करण्याचा पत्ता- उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
ऑनलाइन (ई-मेल) पत्ता
ई मेल- hr@samarthbank.com
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता- समर्थ सहकारी बँक लिमिटेड सोलापूर, प्रधान कार्यालय, अंत्रोळीकर शॉपिंग सेंटर, वृत्त चौक, सोलापूर – 413001
अर्ज करण्याची मुदत- 17/11/2022
अधिकृत वेबसाईट- www.samarthbank.com