Take a fresh look at your lifestyle.

संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत मोठी भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ कृषी अभियंता, कृषी अभियंता, सहाय्यक संचालक, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक जलशास्त्रज्ञ, कनिष्ठ टाइम स्केल, सहाय्यक भूवैज्ञानिक, सहायक भूभौतिकशास्त्रज्ञ, व्याख्याता

पदसंख्या- 160 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 1 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://upsc.gov.in/