Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शासकीय योजना

राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना

राज्य शासन महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत विविध सामाजिक व आर्थिक योजनांची अंमलबजावणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने आदिवासी महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘राणी दुर्गावती…

दादर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चार अल्प मुदतीचे अभ्यासक्रम

क्रांतिवीर बाबू गेनू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दादर, आगार बाजार, वीर सावरकर मार्ग, मुंबई येथे १ ऑक्टोबर २०२५ पासून फोर व्हीलर सर्विस टेक्निशियन, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन, टेक्निशियन,…

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबर पर्यंत…

फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज (फॉर्म नंबर 17) नियमित…

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या राज्यातील सर्व लाभार्थ्यांना सीएससी केंद्रामधून…

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना आता सीएससी केंद्रामधून (Common Service Centre) महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात घेता येणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार (MOU)…

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन

शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मधील विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत…

जिल्ह्यात २४ सप्टेंबर रोजी पेंशन मेळावा; निवृत्तीवेतनधारकांना सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सेवा पंधरवाड्याच्या अनुषंगाने पेंशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय…

रब्बी हंगामात हरभरा-ज्वारी प्रात्यक्षिक कार्यक्रम; शेतकरी गटांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये हरभरा, ज्वारी…

महाराष्ट्रातील ‘ई-विद्या’ वाहिन्यांद्वारे विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने पीएम-ई-विद्या शैक्षणिक वाहिन्यांचे महाराष्ट्रात प्रक्षेपण सुरू झाले…

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आणि मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठीचा भत्ता यामध्ये वाढ करण्यास आज…