महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी!
आदिवासी विकास महामंडळ शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशिक आयोजित समाजातील वंचित घटकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सध्या परिस्थिती पाहता व पुढील येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वतःचे रेस्टॉरंट,हॉटेल,कॅफे,फूड ट्रक, यावर आधारित
विविध कोर्सेस खलील प्रमाणे
1) किचन ट्रेनी (रेस्टॉरंट शेफ असिस्टंट) (49 दिवस)
2) इंडस्ट्रीयल बेकर्स (57 दिवस)
3) फ्रुट पल्प ज्युनिअर प्रोसेसर (65 दिवस)
4) मल्टि स्कील टेक्निशियन फ्रुट्स अँड व्हेजिटेबल (कालावधी 82 दिवस)
हा विनामूल्य निवासी प्रशिक्षण लवकरच आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक येथे सुरू होत आहे. सदरील प्रशिक्षण मोफत असून चहा नाश्ता व दोन वेळचे जेवण राहण्याची उत्तम सुविधा प्रशिक्षणाच्या जागी करण्यात आलेली असून जास्तीत जास्त महाराष्ट्रातील युवक व युती जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. सदरील प्रशिक्षणानंतर लगेचच नोकरी ची संधी उपलब्ध आहे त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे
कमीत कमी 10 वी शिक्षण
• वय 18 ते 45
* पासपोर्ट साईट चा फोटो
* आधार कार्ड
* पॅन कार्ड
* मार्कशीट
* जातीचा दाखला
* रहिवाशी दाखला किंवा
* डोमासाईल सर्टिफिकेट
अधिक माहितीसाठी संपर्क-
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर- राहुल बोंबले- 7719806933
रविराज भालेराव -9960599985
सुरज कांबळे- 9595630808
सुरगाणा -प्रकाश धूम -8411988859