ST महामंडळात नोकरीसाठी ‘चालक वाहक बॅच’ कसा काढायचा; जाणून घ्या सविस्तर माहिती
एसटी बस व खासगी प्रवासी वाहने चालविण्यासाठी चालकाला व वाहकाला बॅचबिल्ला काढणे गरजेचे असते. चालक-वाहकांसाठी बॅच बिल्ला एक महत्त्वाचे दस्तऐवज असून त्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहन चालविणे…