Take a fresh look at your lifestyle.

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा– २०२३ अंतर्गत २,३८४ पदांची भरती

0

पदाचे नाव– केंद्रप्रमुख

पदसंख्या- 2,384 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण- महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- १५ जुन २०२३

अधिकृत वेबसाईट- www.mscepune.in