नेव्हल डॉकयार्ड, मुंबई अंतर्गत अप्रेंटिस पदाची भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस
पदसंख्या- 281 पदे
शैक्षणिक पात्रता- 10 वी पास किंवा ITI
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 25 जून 2023
अधिकृत वेबसाईट- apprenticedas.recttindia.in