Take a fresh look at your lifestyle.

महानिर्मिती मध्ये अप्रेंटीस पदाची मोठी भरती

पदाचे नाव- वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ITESM, कोपा, टर्नर, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रीशियन, पॉवर इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट (ग्राइंडर) ट्रेडसाठी शिकाऊ उमेदवार पद संख्या- १९६ पदे…

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये भरती

पदाचे नाव- वरिष्ठ कार्यकारी (अकाउंट) आणि कनिष्ठ कार्यकारी शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा पद संख्या- 02 पदे नोकरी ठिकाण- मुंबई अर्ज…

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती

पदाचे नाव- महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक. व्यवस्थापक आणि वरिष्ठ अभियंता पद संख्या- 29 पदे शैक्षणिक पात्रता-…

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळात विविध पदांची मोठी भरती

पदाचे नाव- प्रक्रिया सेवा आणि शिपाई/ऑर्डली/डाक शिपाई पद संख्या- 102 पदे शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा नोकरीचे ठिकाण- दिल्ली अर्ज…

एप्रिल महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँक राहणार बंद; RBI ने केले जाहीर…

बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मार्च महिना संपायला अवघे काहीच दिवस बाकी आहेत. अशातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिलमध्ये बँकांना किती दिवस सुट्टी असणार याबाबतची यादी…

बँक ऑफ इंडिया मध्ये भरती

पदाचे नाव- सुरक्षा कार्यालय अंतर्गत शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष. किमान तीन महिन्यांसाठी संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र किंवा पदवी स्तरावर किंवा…

यांना मिळणार मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी; शासन निर्णय जाहीर…

राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे…

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 733 जागांसाठी भरती

पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) शैक्षणिक पात्रता- (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI पद संख्या- 733 जागा नोकरी ठिकाण- बिलासपूर अर्ज करण्याची…

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर तक्रार करा

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या…

भारत सरकार मिंट, कोलकाता येथे विविध पदांची भरती

पदाचे नाव - एंग्रावेर, ज्युनियर टेक्निशियन, लॅब असिस्टंट पद संख्या- 09 जागा शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा नोकरी ठिकाण- कोलकाता…