Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मोठी भरती

0

पदाचे नाव: ज्युनियर केमिस्ट, सहाय्यक केमिस्ट, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, अतिरिक्त कार्यकारी केमिस्ट आणि कार्यकारी केमिस्ट

पद संख्या: 173 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे स्थान: सर्व महाराष्ट्रात

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 12 मार्च 2025

अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in