ITI पास विद्यार्थ्यांसाठी महावितरण साकोली येथे अप्रेंटीस पदाची भरती
पदाचे नाव: अप्रेंटीस
पद संख्या: 31 जागा
शैक्षणिक पात्रता- ITI पास
नोकरीचे स्थान: भंडारा
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 20 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in.