Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय विद्यालय, ठाणे येथे विविध पदांची भरती

0

पदांचे नाव: पीजीटी/टीजीटी/पीआरटी/मराठी/डॉक्टर/नर्स/योग शिक्षक/कंप्यूटर प्रशिक्षक/शैक्षिक परामर्शदाता/विशेष शिक्षक/खेल प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण: ठाणे

मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय विद्यालय, वायुसेना स्टेशन, कोलशेत रोड, संडोज बाग पोस्ट, ठाणे(पश्चिम)-400607

मुलाखत तारीख: २४ आणि २५ फेब्रुवारी २०२५

अधिकृत वेबसाईट: www.afsthane.kvs.ac.in