स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी उपयुक्त; चालू घडामोडी: 2025
1)भारताची गिग अर्थव्यवस्था वेगाने बदलत आहे. नवीन संशोधनानुसार, २०४७ पर्यंत गिग आणि प्लॅटफॉर्म रोजगाराची संख्या ६२ दशलक्षांपर्यंत वाढेल. शेतीमध्ये काम न करणाऱ्या एकूण कामगारांच्या हे प्रमाण…