Take a fresh look at your lifestyle.

MACL अंतर्गत पदवीधरांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी

0

पदाचे नाव: Young Professional

शैक्षणिक पात्रता- संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/संगणक तंत्रज्ञान (OR) मध्ये बी.टेक./बी.ई. एमसीए किंवा समतुल्य

पद संख्या: २७ पदे

नोकरीचे ठिकाण: नागपूर

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 12 जून 2025

अधिकृत वेबसाईट- www.mecl.co.in